A Note from the Founder
मजबूत हा ब्रँड एखाद्या बिझनेस आयडियातून सुरू झालेला नाही.तो एका विश्वासातून जन्माला आला आहे.माझा नेहमीच एक विश्वास राहिला आहे दर्जेदार कामगिरी, टिकाऊ कपडे आणि साधी पण प्रभावी डिझाइन ही फक्त काही लोकांपुरती मर्यादित असू नयेत. कपडे फक्त दिसायला चांगले असले पाहिजेत असं नाही.